अर्थसंकल्प पूर्वीच मोदी सरकारचा मोठा निर्णय! या लोकांना मिळणार नवीन पेन्शन करा लगेच अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Unified pension scheme 2025 new update : केंद्र सरकारचे वतीने एक महत्त्वाचा निर्णय कॅबिनेट द्वारे घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार अनेक लोकांना या नवीन निर्णयाचा लाभ होणार आहे म्हणजेच या निर्णयात मोदी सरकारच्या वतीने यूपीएस लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो यूपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेनुसार अनेक लोकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.Unified pension scheme 2025 new update

Pm Kisan योजनेला नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहू, मागच्या वर्षी केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात या योजनाची घोषणा केली होती केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे. तरी देखील राज्य सरकार या योजनेबद्दल सकारात्मक भूमिका बजावत आहे. म्हणजेच राज्य सुद्धा ही योजना राबवू शकतात असा अंदाज आहे.

सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या नवीन पेन्शनची मोठी घोषणा केली होती आता सरकारने एक एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होणार अशी माहिती जाहीर केलेली आहे. जुनी पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना यामध्ये संतुलन राखत नवीन योजना सादर करण्यात आली आहे. या नवीन योजनेचा लाभ जवळपास 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मोठी आर्थिक मदत होईल.

Pm Kisan योजनेला नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तर आता आपण युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे काय? या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊ. ही योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरलेले आहे केंद्रीय कर्मचारी युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत पंचवीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या बारा महिन्यांमध्ये मिळालेल्या सरासरी पगाराच्या 50% रक्कम पेन्शन स्वरूपात दिली जाईल तसेच दहा वर्षाच्या नोकरीनंतर निवृत्ती झाल्यावर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जाईल.

Pm Kisan योजनेला नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment