weather forecast today :- महाराष्ट्रातील हवामान मागील अनेक दिवसापासून बदलत आहे, उष्णतेमुळे काही भागांत घातक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागांमध्ये होळी नंतर अवकाळी पावसाचे ढग दिसून येत आहेत. हवामान विभागाने चंद्रपूर, लातूर, संभाजीनगर, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार अविकारी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर विदर्भात काही ठिकाणी तापमान हे 40°c पर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे. weather forecast today :-
हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना
अनेक भागांमध्ये तापमान वाढत आहे, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस महिला मिळत आहे विशेषता सांगलीमध्ये तुळजापूर झाला आहे व हवामान विभागाने पुढील पाच दिवस आणखीन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिला आहे.
दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यास हलक्या स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर काशी 40 ते 50 वेगाने वारे वाहण्याची अंदाज देखील वर्तनात आला आहे आणि मराठवाड्यात देखील अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हे पण वाचा :- महिलांना मोदी सरकारकडून मोठी भेट ! महिलांना मिळणार 2 लाख रुपये कर्ज पहा सोपी पद्धत
त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण, सोलापूर सातारा कोल्हापूर व सांगली या ठिकाणी हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज परतवण्यात आला आहे. यानंतर सोलापूर कोल्हापूर आणि सांगली मध्यपूर्वी चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता देखील राहणार आहे यानंतर लातूर, बीड, धाराशिव ,या ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा