Zodiac Sign : दिवाळी संपली, सर्व सणासुदीचे दिवस संपले नाही तरच सूर्यदेव आता काही राशीने वरती विशेष कृपा करणार आहे. छटपूजेच्या शुभकाळात सूर्य देवाच्या आशीर्वादाने काही राशींचं नशीब अक्षरशः चमकणार आहे. ज्यांच्यावर सूर्यदेव प्रसन्न होतात त्यांना पैसे मिळतो, प्रतिष्ठा मिळते आणि मनातील आत्मविश्वास वाढतो. पुढचे दोन दिवस या भाग्यवान राशींवर शिरोळ देवाची विशेष कृपा असणार आहे आणि त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. Zodiac Sign
मेष राशी : सूर्यदेवाची सर्वाधिक प्रिय संतती!
मेष राशीच्या लोकांवर सूर्यदेव नेहमीच खास कृपा ठेवतात. या राशीच्या लोकांमध्ये नैसर्गिक नेतृत्वगुण असतात. ते धाडसी, ठाम आणि उत्साही असतात. पुढच्या दोन दिवसांत सूर्यदेवाच्या प्रभावामुळे या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहेत. नोकरीत बढती मिळू शकते, अडकलेले पैसे हातात येतील आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यापाऱ्यांना मोठा ऑर्डर मिळण्याचे संकेत आहेत. सकाळी सूर्याला पाणी अर्पण केल्याने त्यांच्या नशिबाची गाडी आणखी वेग घेईल.
सिंह राशी : सूर्यदेवाची स्वतःची राशी, भाग्याचा दरवाजा उघडणार! सिंह राशीचे लोक हे सूर्यदेवाच्या विशेष आशीर्वादाने जन्मलेले असतात. या राशीचा अधिपतीच सूर्य असल्याने, त्यांची चमक नेहमीच बाकीच्यांपेक्षा वेगळी असते. येत्या दोन दिवसांत या लोकांच्या आत्मविश्वासात आणि प्रभावात वाढ होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे. मान-सन्मान, पदोन्नती आणि घरात शुभकार्याचे योग निर्माण होत आहेत. अविवाहित सिंह राशीच्या व्यक्तींना लग्नाचे प्रस्तावही येऊ शकतात. सकाळी सूर्यनमस्कार आणि सूर्याला जल अर्पण करणं अत्यंत शुभ ठरेल.
(Disclaimer : वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही आणि अंधश्रद्धेला दुजारा देत नाही)
