Post Office Scheme : तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि कमी पैसे गुंतवणूक मोठी रक्कम तयार करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी गुंतवणूक करून जास्त परतावा मिळू शकणार आहात. Post Office Scheme
तुम्हाला तर माहीतच आहे सध्या गुंतवणूक किती महत्त्वाचे आहे मानवी जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आपल्याला नेहमी भासत असते. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च त्यामुळे प्रत्येक जण आपल्या उत्पन्नातून काहीतरी बचत करत असतो आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतो, किती पैसे सुरक्षित राहतील आणि चांगला परतावा मिळेल.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूक करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम सध्या लोकप्रिय ठरत आहेत. या योजनेमध्ये गुंतवणूक करून सुरक्षित परतावा आणि पैसे व्यवस्थित राहतात यामुळे गुंतवणूकदार याकडे जास्त आकर्षित होत आहे. ये पैकी एक म्हणजे पोस्ट ऑफिस आरडी स्कीम.
दर महिना 5 हजार रुपये गुंतवणूक करा आणि मिळवा 8 लाख रुपये
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम तयार करू शकता. तुम्हाला दर महिन्यात ठराविक रक्कम गुंतवणूक करून मोठा पण तयार करण्याची संधी मिळते. सध्या या योजनेवर 6.7% वार्षिक व्याजदर उपलब्ध आहे. सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदर पुनर्वलोकन करत आहेत.
जर तुम्ही या योजनेमध्ये पाच हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षात म्हणजे साठ महिन्याच्या बालाजी मध्ये तुम्ही तीन लाख रुपये गुंतवणूक करणार आहात. या रकमेवर तुम्हाला 56,830 रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे पाच वर्षानंतर तुम्हाला 3,56830 रुपये मिळतील.
जर तुम्ही ही योजना आणखी पाच वर्षासाठी सुरू ठेवली, तर तुमची एकूण गुंतवणूक 6 लाख रुपये होईल आणि या रकमेवर 6=7% दराने तुम्हाला दोन लाख 54 हजार 272 रुपये व्याज मिळणार आहे. यामुळे दहा वर्षानंतर तुम्हाला एकूण आठ लाख 54 हजार 272 रुपये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सहा लाख रुपये मूळ गुंतवणूक आणि 2,54,272 रुपये व्याज मिळणार आहे.
या योजनेतील फायदे
- सुरक्षित गुंतवणूक
- चांगला परतावा
- सहज कर्ज मिळण्याची सुविधा
ही योजना आर्थिक स्थैर्य b सोडणाऱ्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे तुम्ही देखील या योजनेचा विचार करून भविष्यासाठी निधी तयार करू शकता.
1 thought on “पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! तुम्हाला मिळणार 8 लाख रुपये? जाणून घ्या सविस्तर”