Gold Rate Today: भारतात लग्न करायचे दिवस सुरू आहेत त्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोन्यात गुंतवणूक करत आहेत. वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर मागील काही दिवसापासून सातत्याने वाढत आहेत. मात्र तब्बल दोन आठवड्यानंतर आज सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. आज स्वस्त झाल्यामुळे बाजारामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे.
सोनं खरेदीदारांसाठी आज आनंदाची बातमी आहे. मागील दोन आठवड्यापासून सोन्याचे भाव वेगाने वाढत होते. मात्र तब्बल दोन आठवड्यानंतर आज महाशिवरात्रीच्या दिवशी सोन्याचे भाव घसरले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून या काळात बाजारामध्ये सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अशातच आज सोनं स्वस्त झाल्यामुळे ग्राहक मात्र आनंदाने उड्या मारताना दिसत आहे.
अधिकृत वेबसाईट नुसार, आज 26 फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर 270 रुपयांनी घसरले आहेत. तर आज दहा ग्राम सोन्याची किंमत 87 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तुम्हाला देखील महाशिवरात्र निमित्त किंवा इतर काही कारणानिमित्त सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण बाजार तज्ञाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोन्याचे दर भविष्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून 50 लाख महिलांचे अर्ज बाद होणार; कारण काय? पहा सविस्तर..
22 कॅरेट सोन्याचे दर
आज 22 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे दर 7990 ग्राम एवढे आहे. तर 22 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याचे दर आज 64 हजार 410 रुपये एवढे आहेत. 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर आज 79 हजार 900 रुपये एवढे आहे. त्याचबरोबर शंभर ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर सात लाख 99 हजार एवढा आहे. Gold Rate Today
24 कॅरेट सोन्याची किंमत
मित्रांनो 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याची किंमत आठ हजार 780 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट आठ ग्रॅम सोन्याची किंमत 70,180 रुपये एवढी आहे. 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याची किंमत 87 हजार 800 रुपये एवढी आहे. 24 कॅरेट 100g सोन्याची किंमत आठ लाख 78 हजार रुपये एवढी आहे. Gold Rate Today
सरकारच्या योजनेतून करोडपती होण्याची संधी! अशाप्रकारे महिन्याला मिळवा 1 लाख रुपये पेन्शन
शहरानुसार सोन्याची किंमत किती आहे?
मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 500 रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. पुणे शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. जळगाव मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.
नागपूर मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. अमरावती शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्राम एवढे आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 820 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे. सोलापूर शहरामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,820 रुपये प्रति दहा ग्राम एवढी आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87,820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. कोल्हापूर शहरामध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे तर 24 कॅरेट करण्याची किंमत 87820 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. नाशिक मध्ये बावीस कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 530 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा
1 thought on “सोन्याच्या भावात मोठी घसरण! खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; नवीन दर ऐकून तुम्ही आनंदाने उड्या माराल”