एलआयसी ची दमदार योजना, एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला बनवेल मालामाल, फक्त दररोज इतक्या रुपयांनी करावा लागेल गुंतवणूक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Policy Scheme | एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीमार्फत नागरिकांसाठी व त्यांच्या ग्राहकांसाठी आकर्षित करण्यासाठी अनेक अशा लोकप्रिय योजना राबवल्या जातात. त्या योजना अंतर्गत नागरिकांना भरघोस परतावा व चांगली रक्कम बनवण्यास मदत होते. तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा चांगली रक्कम बनवते विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच असणार आहे त्याच्यासाठी हा लेख काळजीपूर्वक वाचा. LIC Policy Scheme

एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विमा पॉलिसी नवीन योजना आखत असते. त्यानंतर तुम्हाला जीवन संरक्षण आणि प्रचंड परतावा देखील मिळतो. परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी सुरक्षा आणि परतवा देखील महत्त्वाचा असतो. त्यासाठी एलआयसी मध्ये गुंतवणूक करणे हे एक प्रकारचे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

एलआयसी विमा कंपनी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे त्या अंतर्गत एलआयसी जीवन प्रगत पॉलिसी सारख्या तुलनेच्या कमी मुदतच्या योजना देखील केले जाते. याप्रकारे भारतीय आयुर्विमा महामंडळ ची विशेष जीवन प्रगती वालाची योजना मध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगली रक्कम मिळणार आहे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला 28 लाख रुपये पर्यंत रक्कम उभारता येणार आहे त्या गुंतवणूक तुम्हाला उत्कृष्ट परतावा आणि आजीवन सुरक्षा देखील मिळत आहे.

या योजनेअंतर्गत जर तुम्ही निधीचे गणित समजून घेतले तर तुम्हाला दररोज दोनशे रुपये पर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे तरच तुम्हाला या योजनेमध्ये चांगली रक्कम उभारता येईल जर तुम्ही दररोज दोनशे रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला एक महिन्यांमध्ये सहाशे रुपयांचे गुंतवणूक करावी लागणार आहे असे केल्यास म्युच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला बक्कळ रक्कम मिळणार आहे.

समजा तुम्ही दररोज दोनशे रुपये गुंतवणूक केले तर महिन्याला सहा हजार रुपये आणि वार्षिक रक्कम बहात्तर हजार रुपये असणार आहे. असे झाल्यात या योजनेमध्ये तुम्ही वीस वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला एकूण वर्षासाठी सोमवारी 28 लाख रुपये जमा होणार आहेत.

समजा एलआयसी जीवन प्रगती योजनेमध्ये पोलिसीधारिकेचा मृत्यू झाल्यास विमा रक्कम व बोनस आणि अंतिम बोनस एकत्रपणे दिला जातो.

या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला चार लाख रुपये पर्यंत विमा पॉलिसी आणि पाच वर्षानंतर विम्याची रक्कम पाच लाख रुपये होणार आहे दहा ते पंधरा वर्षानंतर ही रक्कम सहा लाख रुपये अशी होणार आहे वीस वर्षानंतर ही रक्कम सात लाख रुपये होणार आहे. 12 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांनी या पॉलिसीचा लाभ घेता येणार आहे.

नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला अशाच योजनेची माहिती हवी असेल तर आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन योजनेविषयी व शेती विषयक माहिती आणि हवामान अंदाज विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!