शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; 31 जुलै अधि करा आहे काम सरकारचा मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Scheme : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना राबवित आहे. जेणेकरून राज्याचे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल व शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून सरकारी योजना राबवत आहे. यामध्ये सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाद्वारे एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे उत्पादन घेताना स्पर्धा तयार व्हावी तसेच शेतकऱ्याचे विविध प्रयोग करून पीक उत्पादक करावे यासाठी कृषी विभागाने पीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये स्पर्धेतून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना ! आता घरी बसून करता येणार अर्ज , फक्त एका मिनिटात येथे क्लिक करा

महाराष्ट्र मध्ये प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व राज्यातील शेती संदर्भात विविध प्रयोग राबवले जावे या हेतूने अन्नधान्य कडधान्य आणि गळीत पिकासाठी राज्यातील पीक स्पर्धा ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयाची रुपयांचे बक्षीस देण्यात येणार या स्पर्धेसाठी जे इच्छुक शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करावा लागणार आहे ही स्पर्धा तालुका पातळीवर आयोजित केली जाणार आहे.Agriculture Scheme

या स्पर्धे अंतर्गत शेतकरी आदिवासी गटातील देखील भाग घेऊ शकतो. या स्पर्धेमध्ये मुंग उडीद पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै ठाण्यात आली आहे. त्याचबरोबर भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर सोयाबीन भुईमूग व सूर्यफूल अशा पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या तालुकास्तरावरती कृषी कार्यालयामध्ये जाऊन या स्पर्धा बद्दलची सर्व माहिती घेऊ शकता.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता ₹2000 या दिवशी बँक खात्यात जमा होणार, या यादीत नाव तपासा

आवश्यक कागदपत्रे व पात्रता :-

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हालाही पात्रता वही कागदपत्रे पूर्ण करावी लागणार आहे.

  • सर्वप्रथम अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे व तसेच त्या जमिनीवर स्वतः मेहनत करणे आवश्यक आहे
  • त्याचबरोबर एकापेक्षा अधिक पिकासाठी शेतकऱ्याला स्पर्धेत भाग घेता येणार आहे.
  • स्पर्धेत भाग घेताना सर्वसाधारण शेतकऱ्याला तीनशे रुपये तर आदिवासी भागातील शेतकऱ्यांना दीडशे रुपये भरावे लागणार आहेत.
  • इच्छुक शेतकऱ्याला भात पीक किमान वीस आर हवे, तरी तर पिक च्या बाबतीत एक एकर क्षेत्रावर लागवड हवी.
  • अर्ज करता वेळेस शेतकऱ्याला नमुना अर्ज, प्रवेश शुल्क, सातबारा, 8 अ, इत्यादी कागदपत्र द्यावे लागणार आहेत.
  • त्याचबरोबर लाभार्थी शेतकऱ्याचे बँक पासबुक झेरॉक्स द्यावी लागणार आहे.

अर्ज कोठे करावा

इच्छुक शेतकऱ्याला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तालुकास्तरावर असलेले कृषी कार्यालयांत या योजनेबद्दल च संपूर्ण जाणून घ्यावी व या योजनेला अर्ज करण्यासाठी कृषी कार्यालयामध्ये जाऊन या योजनेला अर्ज करावा.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; 31 जुलै अधि करा आहे काम सरकारचा मोठा निर्णय”

Leave a Comment

error: Content is protected !!