PM Kisan Maandhan Yojana : सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होवी आणि शेतकऱ्यांना अडचणीच्या काळामध्ये या योजनेचा फायदा घेता यावा. यासाठी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे परंतु याच बरोबर सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी आर्थिक योजना राबवली आहे या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे.
हे पण वाचा | PM किसान योजनेतून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ! खात्यात येणार 4000 रुपये…
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर प्रत्येक वर्षी 36 हजार रुपये पेन्शन म्हणून त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या वय झाल्यानंतर त्यांना व्यवस्थित जीवन जगता यावे यासाठी पी एम किसान मानधन योजना नावाची एक महत्वपूर्ण योजना राबवली आहे.
जे शेतकरी याआधी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेता असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी ही एक बातमी चांगली ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खिशातून एकही रुपया गुंतवणूक करण्याची गरज नाही तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे पहा योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती.
हे पण वाचा | PM किसान योजनेतून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ! खात्यात येणार 4000 रुपये…
योजनेसाठी हे शेतकरी पात्र :
जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी पात्रता काय आहे पहा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची वय हे 18 वर्षे ते चाळीस वर्षे दरम्यान असले पाहिजे जर तुम्ही पीएम किसान योजनेतील लाभार्थी असाल तर तुम्हाला कोणती अतिरिक्त कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही या योजनेची नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे.
अर्ज कसा करायचा ?
या योजनेला अर्ज करण्यासाठी तुमच्या गावातील CSC केंद्रावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
- पासपोर्ट आकाराचा एक फोटो
- आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक
या योजनेला अर्ज करता वेळेस, तुम्हाला एक तारखेला जातो त्यामुळे तुमच्या मासिक योगदानाची रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यातून कपात केली जाते म्हणजेच तुम्हाला तुमच्या खिशातून एक रुपया देण्याची गरज नाही तुमच्या बँक खात्यातून ही रक्कम कपात केली जाते.
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वयानुसार 55 रुपये ते दोनशे रुपये पर्यंत या योजनेच्या माध्यमातून तुमचे अकाउंट वरतून कपात केले जाते आणि ते पैसे तुमच्या खिशातून जाणार नाहीत हे रक्कम पी एम किसान सन्माननिधी योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयांमधून ऑटोमॅटिक कट केली जाणार आहे.