नोव्हेंबर महिन्यात 11 दिवस बँका राहणार बंद, काय आहे कारण जाणून घ्या
Bank Holiday November 2025 : नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, आणि नागरिकांसाठी पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. दसरा, दिवाळी ची मोठी मोठी सण झाले आहेत आणि बँकांच्या सुट्टी अजूनही संपलेल्या नाहीत. तर अशातच एक मोठी अपडेट मिळालेली असून, नोव्हेंबर महिन्यात तब्बल अकरा दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. तर तुमचे काही बँकेमध्ये काम असेल … Read more