महाराष्ट्रात पुढची 48 तास धोक्याचे, हवामान खात्याचा मोठा इशारा. शेतकऱ्यांनो सावध रहा!
Maharashtra Marathwada Rain News | अरे बापरे पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी धोकाच्या इशारा, हवामान खात्याची मोठी अपडेट समोर आली. आधीच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातलेला आहे अशातच पुन्हा हवामान खात्याचा हा इशारा शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका उडवणार आहे. आधीच कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत, अनेक गावांमध्ये पाणी शिरलेले आहेत पिक वाहून गेली, संसाराचा … Read more