तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत? घरबसल्या चेक करा
Sim Card News | आजच्या काळात प्रत्येकाकडे दोन दोन तीन सिम कार्ड असतात. काही वेळा आपण स्वतः घेतलेले असतात तर काही वेळा आपल्याला माहिती नसतं की आपल्या नावरी तर कुणी सिम येतंय का. पण आता काळजी करू नका सरकारने एक जबरदस्त सुविधा सुरू केली आहे. ज्यामुळे तुम्ही घरबसल्या मोबाईल वरूनच तपासू शकता की तुमच्या नावावरती … Read more