या बँकेच्या खात्यावर मिळत आहे एफडी सारखं व्याज जाणून घ्या सविस्तर माहिती
Bank Fd Yojana : सध्याच्या घडीला प्रत्येक जणाला आपल्या पैशावर जास्त व्याज मिळवण्याची इच्छा असते. पण बऱ्याच वेळा आपण बँकेत ठेवलेले पैसे तसेच राहतात. सेविंग अकाउंट केवळ तीन ते चार टक्के व्याज मिळतं, यामुळे आपले पैसे वाढत नाहीत. पण आता एक अशी योजना आहे जिच्यामुळे सेविंग अकाउंट वर देखील तुम्हाला एफडी सारखं व्याज मिळणार आहे. … Read more