Tata मोटर्स च्या या भन्नाट 5 कार , किंमत एवढी कमी की विश्वास बसणार नाही ! बुकिंग साठी मोठ्या रांगा
Best cars under 10 lakh : GST मध्ये झालेल्या ऐतिहासिक कपातीमुळे आता पुन्हा एकदा ऑटोमोबाईल्स मार्केटमध्ये धुमाकूळ सुरू झाला आहे. इतकंच काय तर टाटा ,मारुती सुझुकी, महिंद्रा, यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या छोट्या गाड्यांच्या किमती इतक्या कमी झाल्या आहेत की तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. यापूर्वी चार मीटर पेक्षा कमी लांबीच्या गाड्यांवर 28% जीएसटी भरावा लागत होता … Read more