Baba Venga Gold News: देशभरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. घरोघरी गोडधोड फराळ आणि अंगणात दिव्याची लखलख, फटाक्यांचा आवाज आणि महिलांच्या अंगावर चमकदार सोन्याचे दागिने असा सर्व आनंद साजरा केला जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकांनी सोने-चांदी खरेदी करून वर्षभराच्या शुभ कार्याची सुरुवात केली आहे. पण या सोन्याच्या खरेदी मागे एक मोठा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. तो म्हणजे पुढील वर्षी सोन्याचे दर काय राहतील? या प्रश्नाचे उत्तर देताना आता जगप्रसिद्ध भविष्यकार बाबा वेंगा यांचे एक जुने भाकीत चर्चेत आले आहे. त्यांच्या भविष्यवाणी नुसार 2026 मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये प्रचंड वाढवू शकते.
सोन्याचा सध्या बाजार भाव
सध्या भारतात सोन्याचा दर एक लाख तीस हजार रुपये प्रति तोळा एवढा आहे. गेले काही महिन्यात सोन्याच्या किमतीमध्ये तब्बल 70% पर्यंत वाढ झाली आहे. यामागे अमेरिकन व्याजदरातील चढ उतार जागतिक राजकीय तणाव आणि गुंतवणूकदाराची मानसिकता हे प्रमुख कारण मानली जात आहेत. जगभरातील सेंट्रल बँक पुन्हा प्रचंड प्रमाणात सोने खरेदी करत आहे. कारण डॉलरवरील अवलंब कमी करून आर्थिक धैर्य टिकवण्याची चढा ओढ सुरू आहे. पण या सर्व परिस्थितीत आता गुंतवणूकदारांनी चांगल्या दरावर सोने विक्रीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात दबाव निर्माण झाला आहे.
बाबा वेंगा यांचे 2026 मधील सोन्याबाबतचे भाकीत
बाबा व्यंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणी 2026 हे वर्ष जागतिक आर्थिक संकटाचे ठरणार असे स्पष्टपणे म्हटले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या काळात बँकिंग व्यवस्थेवर ताण निर्माण होईल. चलनातील अस्थिरता वाढेल आणि गुंतवणूकदार सुरक्षित साधनाकडे म्हणजे सोन्याकडे वळतील. त्यामुळे सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ होईल आणि त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होईल. काही तज्ञ च्या अंदाजानुसार जर हे भाकित खरे ठरले तर 2026 मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 25 ते 40 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.
किती महाग होऊ शकते सोनं?
सध्या एक तोळा सोनं सुमारे 1.30 लाख रुपयांपर्यंत मिळत आहे. बाबा वेंगा यांच्या भाकीतनुसार 2026 मध्ये दिवाळीत दहा ग्रॅम सोन्याचा दर 1.62 लागते 1.80 लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक केली तर पुढल्या वर्षी तुम्हाला तब्बल 30 ते 40 हजार रुपयांचा नफा मिळू शकतो. म्हणूनच अनेक तज्ञ गुंतवणूकदारांना सध्या दीर्घकालीन सोन्याची खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. Baba Venga Gold News
सोन्याचे दर का बदलतात?
गेल्या काही वर्षात रशिया युक्रेन युद्ध मध्ये पूर्वेतील तणाव आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदी ची भीती या सगळ्या कारणांमुळे सोन्याच्या दरावर थेट परिणाम होताना दिसला आहे. जागतिक कोणत्याही देशात अनिश्चितता वाढली की सोन्याला भाव वाढतो. कारण लोक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करतात. याच कारणामुळे 2026 साली जर खरोखर जागतिक आर्थिक संकट निर्माण झाले तर संपूर्ण सुरक्षिततेचा पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाऊ शकते.
