Budget sunroof cars India | सध्या आपल्या देशामध्ये कार घेणे हे फक्त गरज नाही, तर एक प्रतिष्ठेची गोष्ट झाली आहे. आणि यानंतर पहायचं झालं तर जर कार मध्ये सनरूफ असलं तर मग आणखी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट पूर्वी हा पिक्चर फक्त मागड्या गाड्यांमध्ये दिसायचा पण सध्या ही गोष्ट बदलली आहे कारण आता अगदी मिडल क्लास माणसाच्या बजेटमध्ये देखील आता सनरूप असलेल्या गाड्या बाजारामध्ये आले आहेत. Budget sunroof cars India
हे पण वाचा | मोठी बातमी! वाहतूक नियमांमध्ये करण्यात आले मोठे बदल, जाणून या नवीन बदल अन्यथा भरावा लागणार दंड
आज आपण या लेखांमध्ये अशाच पाच गाड्यांची माहिती पाहणार आहोत ज्या तुम्हाला दहा लाखाच्या आत येणार आहे. आणि यामध्ये काही गाण्यांमध्ये तर समरूप देखील असणार आहे म्हणजेच आता जर तुम्ही गाडी घेण्याचे विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.
- Hyumdai Exter देशातील सर्वत स्वस्त समरूफ कार
जर तुम्हाला बजेटमध्ये एक चांगली आणि मस्त लक्झरी गाडी घ्यायची आहे तर ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. या गाडीमध्ये तुम्हाला सेफ्टी आणि स्टायलिश गाडी हवी असेल तर तुमच्यासाठी Hyumdai Exter परफेक्ट राहणार आहे.
- किंमत : 7.68 लाख रुपये
- फीचर्स : या गाडीमध्ये तुम्हाला व्हॉइस एनेबल्ड इलेक्ट्रिक सनरूफ , 6 एअरबॅग्स, डॅशकॅम, कनेक्टेड कार टेक
- इंजिन: 1.2L पेट्रोल / CNG
- मायलेज: पेट्रोल – 19.4 kmpl | CNG – 27.1 km/kg
2. Tata Punch – सुरक्षितता आणि स्टाईल यांचं परफेक्ट कॉम्बो
भारतामधली 5-स्टार रेटिंग मिळवलेली मायक्रो SUV म्हणजे Tata Punch. विशेष म्हणजे Adventure S व्हेरिएंट आता सनरूफसह येतो.
- किंमत: ₹7.71 लाख
- फिचर्स: सनरूफ, 6 एअरबॅग्स, 360° कॅमेरा, 7″ टचस्क्रीन
- इंजिन: 1.2L पेट्रोल / CNG
- मायलेज: पेट्रोल – 18.8-20 kmpl | CNG – 26.99 km/kg
पण वाचा | मोठी बातमी! वाहतूक नियमांमध्ये करण्यात आले मोठे बदल, जाणून या नवीन बदल अन्यथा भरावा लागणार दंड
3. Hyundai Venue – SUVचा फील, बजेटमध्ये डील
थोडं जास्त फीचर्स आणि SUV लुक हवाय? तर Hyundai Venue E+ व्हेरिएंटमध्ये सनरूफसह अनेक सुरक्षा फिचर्स मिळतात.
- किंमत: ₹8.32 लाख
- फिचर्स: सनरूफ, 6 एअरबॅग्स, ABS+EBD, ISOFIX सीट, सीटबेल्ट रिमाइंडर
- इंजिन: 1.2L पेट्रोल
- मायलेज: सुमारे 18 kmpl
4. Kia Sonet मॉडर्न लुक आणि दमदार फिचर्स
जर तुम्हाला “मॉडर्न SUV” हवी असेल आणि बजेटही सांभाळायचं असेल, तर Kia Sonet HTE (O) तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.
- किंमत: ₹8.44 लाख
- फिचर्स: सनरूफ, ड्युअल 10.25″ डिस्प्ले, ड्युअल-झोन AC, 6 एअरबॅग्स
- इंजिन: पेट्रोल / डिझेल
- मायलेज: व्हेरिएंटनुसार बदलतो
हे पण वाचा | महसूल विभागाने घेतला मोठा निर्णय! आता शेतात जाण्यासाठी रस्त्याचे टेन्शन मिटणार; जाणून घ्या सविस्तर
5. Hyundai i20 प्रीमियम लुक, शानदार परफॉर्मन्स
स्टायलिश हॅचबॅकमध्ये जर तुम्हाला सनरूफसह परफॉर्मन्स आणि फीचर्सचा मेळ हवा असेल, तर i20 Sportz हे योग्य पाऊल आहे.
- किंमत: ₹8.76 लाख
- फिचर्स: ग्लास सनरूफ, 10.25″ टचस्क्रीन, प्रीमियम साउंड सिस्टम, क्रूझ कंट्रोल
- इंजिन: 1.2L पेट्रोल
- मायलेज: सुमारे 20 kmpl
पूर्वी सनरूफ असलेली कार ही स्वप्न वाटायची, पण आता ती हकीकत बनू लागली आहे. गरज आहे ती योग्य माहिती आणि योग्य निर्णय घेण्याची. कारण कार ही फक्त प्रवासाचं साधन नसून, ती तुमच्या स्वप्नांची, मेहनतीची आणि यशाची नांदी असते