traffic new rules 2025 :- नमस्कार मित्रांनो जर तुम्ही देखील टू व्हीलर गाडी किंवा फोर व्हीलर गाडीने प्रवास करीत असाल तर हे नवीन नियम तुमच्यासाठी खास ठरणार आहेत. सध्या वाढत्या ट्रॅफिकच्या समस्यामुळे व व नियम मोडण्याची संख्या देखील वाढत आहे हे लक्षात घेता आता जर तुम्ही यापुढे नियम मोडला तर तुम्हाला तब्बल इतक्या रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
हे पण वाचा :- मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये ? मोठी अपडेट
नवीन नियम लागू करण्यात आले आहे यामध्ये सर्वात मोठा नियम बदल झाला आहे तो म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह त्यासाठी आधी जर तुम्ही हा नियम मोडला तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड होता, परंतु आता आणि या मोडल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. एवढेच नाही तर तुम्हाला सहा महिन्यासाठी तुरुंगवास देखील होऊ शकते सध्या मोठ्या ट्रॅफिक नियमामुळे अनेक अपघात होत आहेत या होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहतूक नियमांमध्ये झाले हे नवीन मोठे बदल :-
सीटबेल्ट नसताना वाहन चालवणे किंवा ट्रिपल सीट प्रवास करणे/ हेल्मेट शिवाय गाडी चालवणे
- पहिला दंड : 100
- नवीन दंड : 1000 हजार रुपये
विमा संपलेली वाहन चालवणे
- जुना दंड : 200 ते 400
- नवीन नियमानुसार दंड : 2000 रुपये पहिल्या वेळेस, 4000 हजार रुपये दुसऱ्या वेळेस
स्पीड लिमिट/ सिग्नल तोडणे/ विना लायसन गाडी चालवणे / गाडी चालवताना मोबाईल वापरणे
- पहिला दंड : 500
- नवीन नियमानुसार दंड : 5000 रुपये
दारू पिऊन गाडी चालवणे –
- जुना दंड : 1500
- नवीन दंड : 10 हजार रुपये
18 वय वर्ष पेक्षा कमी मुलाने वाहन चालवल्या वर –
- जुना दंड : 2500
- नवीन नियमानुसार दंड : 25 हजार रुपये
