पावसाचा कहर पुन्हा सुरू! महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; पुणे, कोकण, मुंबई धोक्याच्या झोनमध्ये!
Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात थोडा थांबलेला पाऊस पुन्हा एकदा जोमात परतताना दिसतोय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होत आहे. विशेषतः पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Maharashtra Monsoon Update बुधवारी रात्री पुणे शहर आणि कोकणातील काही भागात ढगफुटीसारख्या सरी कोसळल्या. यामुळे उकाड्याने त्रस्त … Read more