सोयाबीनचा नवीन बाजार भाव जाहीर! बाजार समितीमध्ये काय मिळाला नवीन दर पहा!
Soybean Bajar Bhav | राज्यातील मागील काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले होते. तर काही ठिकाणी सोयाबीन पीक अक्षरसा वाया गेलेलं होतं. कष्टाने पिकवलेला सोयाबीन हातातून गेलं आणि भाव मात्र अजूनही कमीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात काळजी दाटून आली होती. Soybean Bajar Bhav आताच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये थोडेफार पीक वाचलं होतं ते … Read more