आजचा कांदा बाजार भाव (16 ऑक्टोबर 2025)
Onion Market 16 October 2025 | राज्यामध्ये सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि अशातच बाजारातून एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे आवक होत आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून बाजारात दर कमी होत आहेत. काल सरासरी दर 1060 रुपये मिळाला, तर आज थेट 16 ऑक्टोबर रोजी किंचित घसरल झाले असून १०५० रुपये … Read more