अवकाळी पावसाचा कांद्याला फटका! लवकरच भाववाढीची शक्यता; जाणून घ्या सविस्तर…
Onion Market Price: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. उन्हाळ्याच्या शेवटी शेतीवर विसावा मिळावा, असं वाटत असतानाच या अवेळी पावसामुळे अनेक भागांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. नाशिक, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर, कोकण अशा कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यांमध्ये ६ मेपासून … Read more