राज्यात भयंकर वारे वाहणार, मुसळधार पावसासोबत राज्यावरती मोठे संकट! वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Weather News : राज्यामध्ये पाऊस सध्या रौद्र रूप घेऊन आलेला आहे. मुंबई असो किंवा विदर्भ तसेच मराठवाडा या भागात जणू आभाळ फाटल आहे, असा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची देखील मोठी गैरसोय होत आहे. काही क्षणातच एवढा पाऊस कोसळतो की, समोरचं काहीही दिसत नाही. यामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे … Read more