gold rate today mumbai :- गेले अनेक दिवसापासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठे प्रमाणात घसरण झालेली दिसून आली आहे. 12 ते 16 मे या कालावधीमध्ये सोन्याच्या किमतीत तब्बल 3500 रुपयांची घसरण झाली. यामुळे आता सोने खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे. gold rate today mumbai
किमती घसरण्याचे मुख्य कारण काय ?
गेल्या अनेक दिवसापासून घडत असलेल्या जागतिक स्तरावर घडामोडी नंतर विशेषतः अमेरिकाचे टॅरीफ धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या अस्थिरता निर्माण झाल्या आहेत त्याचा परिणाम थेट भारताच्या सोन्याच्या किमतीवर झालेला दिसून आला आहे. गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार मागील आठवड्याभरात सोन्याचे किमती मध्ये 3.5% इतकी घसरल पाहायला मिळाली आहे.
आता सध्या सोन्याच्या किमती काय ?
- आज 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याची किंमत ही 9 लाख 51 हजार 300 रुपये इतकी आहे
- 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही 95 हजार 130 रुपये इतकी आहे
- 22 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याची किंमत ही 8 लाख 72 हजार इतकी आहे.
- 18 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याची किंमत ही 7 लाख 13 हजार 500 रुपये इतकी आहे .
सोन्याच्या घसरन माग तज्ञांनी दिली माहिती :
- अमेरिका चीन व्यापार तणाव, युक्रेन रशिया संघर्ष यामुळे जागतिक गुंतवणुकीत परिणाम झाला आहे.
- डॉलरची मजबूत स्थिती, जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोने महाग वाटू लागते, व परिणामी मागणी कमी होते.
- भारतात सध्या लग्नसराई थोडी कमी प्रमाणात असून स्थानिक बाजारात सोन्याच्या मागणीला घट आली आहे.
ही गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ ?
जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. सोने हे दीर्घकाली गुंतवणुकीसाठी नेहमी सुरक्षित आहे किमती घसरले असल्या तरी याचा अर्थ असा नाही की सोनी आपली किंमत कायम घसरणार आहे. तज्ञांच्या मते जर तुम्ही साठी गुंतवणूक करण्यात विचार करीत असाल तर ही वेळ तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा