खुशखबर आता या लाडक्या बहिणींना मिळणार 3,000 हजार रुपये! आलं मोठं कारण समोर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 Ladki bahin yojana may installment :- महाराष्ट्रातील महिलांना आता एकच चिंता लागली आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता कधी येणार ! असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत पात्र महिलांना एकूण 10 हप्ते प्राप्त झाले आहे. आता महिला अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा करीत आहे, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्ता हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. Ladki bahin yojana may installment

हे पण वाचा  :– लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता? 

महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे. परंतु सध्या एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे की आता राख्या बहिणींना 1500 ऐवजी 3000 रुपये देण्यात येणार आहे. पहा यामागचे मुख्य कारण काय आणि यासाठी कोणत्या महिला पात्र आहे. 

 सूत्रांच्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. परंतु यामध्ये काही लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 3,000 हजार रुपये पाठवले जाणार आहे, ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता या महिलांना मागचा आणि आत्ताचा दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे. त्यामुळे काही महिलांच्या खात्यावरती 3 हजार रुपये जमा होणार आहेत.

हे पण वाचा  :– लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता? 

या महिलांच्या खात्यात होणार 3 हजार रुपये रक्कम जमा : 

तुझ्या महिलांच्या बँक खाते मध्ये एप्रिल महिन्याचा जमा झाला नाही, अशा महिलांच्या हत्यांमध्ये एकाच वेळी दोन हप्त्याची रक्कम सरकार द्वारा पाठवली जाणार आहे व अशाप्रकारे या महिलांच्या खात्यामध्ये आता दोन हप्त्याची एकत्रित तीन हजार रुपये जमा होणार आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा हप्ता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

या तारखेला होणार मे महिन्याची पैसे जमा ? 

मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता 25 मे पासून पाठवण्यात येणार असल्याची माहिती आली आहे. व यानंतर 31 मे पर्यंत योजनेसाठी पात्र असणाऱ्या बहिणीच्या खात्यावरती अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात 2.52 कोटी महिला या योजनेसाठी पात्र आहे. या सर्व महिलांच्या खात्यावरती आता हा हप्ता प्राप्त होणार आहे व या महिलांना देखील हप्त्याची प्रतीक्षा लागली. 

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला येथे क्लिक करून जॉईन करा

Leave a Comment