Government new update today :- नागरिकांसाठी मोठी खुशखबर, राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जर तुम्ही घरकुल योजनेमधून घर बांधणार असाल तर तुम्हाला राज्य सरकारकडून पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.Government new update today
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव
याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमाशी माहिती देताना सांगितले की ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाही, त्या ठिकाणी आम्ही इन्वेस्टमेंट क्लिअरन्स मिळाला आहे. व आता त्या ठिकाणी वाळू घाटांचा लिलाव होणार आहे व घरकुलांना पाच ग्रास वाळू मोफत महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हा निर्णय घेतला आहे व यासाठी आम्ही तरतूद देखील करणार आहोत.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले की जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा असं वाळूतून आपण तयार केला आहे. यासाठी एम् सोंड धोरण येत आहे, म्हणजेच नगर खाणी मधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात स्ट्रो क्रेशर साठी प्रोत्साहन येणार आहोत, या कारणामुळे नदीची वाळूची मागणी कमी होईल हो येणाऱ्या काही वर्षांमध्ये वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये होणाऱ्या तफावत दूर होणार आहे.
हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव