महिलांना मिळणार महिन्याला 7000 रुपये ! LIC ची  खास नवीन योजना पहा संपूर्ण माहिती 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

lic new scheme :- महिलांसाठी सरकार नेहमीच अनेक नवीन नवीन योजना राबवित आहे, आता सरकार व एलआयसी मार्फत महिलांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना चांगला नफा फायदा होणार आहे त्याचबरोबर आर्थिक मदत नाहीतर त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्याचा संधी उपलब्ध होणार आहे. 

हे पण वाचा :- दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता? 

डिसेंबर महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या योजनेत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्त लाभ मिळतो या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा रोजगार निर्माण होतो  व महिला आत्मनिर्भर बनत आहे.  महिलांना एलआयसी  विमा सखी योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला सात हजार रुपये रक्कम मिळणार आहे. 

या योजनेमार्फत देशातील तब्बल एक लाख महिला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामध्ये सर्व आधी ग्रामीण भागातील महिलांना प्रधान्य देण्यात येणार आहे महिलांना विमा एजंट बनवले जात आहे व गावात विमा बाबत  जागरूकता निर्माण करण्याची संधी या महिलांना दिली जात आहे. एलआयसी योजना भारतातील तळागाळात पोहोचली तर योजने बाबत जनजागृती होणार आहे.

हे पण वाचा :- महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा! 

 जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय 18 ते 50 वर्षे वयोगटात पाहिजे. दहावी पेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेत एका वर्षात एक लाख महिला तर तीन वर्षात दोन लाख महिला जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेचे माध्यमातून विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन द्यायचे आहे व महिलांना विमा पॉलिसी विकली तर त्यांना कमिशन देखील मिळणार आहे. 

महिलांना मिळणार महिन्याला 7,000 हजार रुपये :- 

मी या योजनेला अर्ज केला तर मला देखील महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे. पहिल्या वर्षी 7,000 हजार रुपये व त्यानंतर दुसऱ्या वर्षी महिन्याला 6,000 हजार रुपये दिले जाणार आहे तर तिसऱ्या वर्षी ही रक्कम 5,000 हजार रुपये करण्यात येणार आहे. या योजनेत पात्र झाल्यानंतर महिलांना ट्रेनिंग देखील देण्यात येणार आहे महिलांना आता स्वतः रोजगार निर्माण होणार आहे या योजनेत 18 ते 50 वयोगटातील महिला अर्ज करू शकता.

व्हाट्सअप वर जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “महिलांना मिळणार महिन्याला 7000 रुपये ! LIC ची  खास नवीन योजना पहा संपूर्ण माहिती ”

Leave a Comment

error: Content is protected !!