मोठी खुशखबर राज्य सरकारकडून मिळणार घर बांधण्यासाठी मोफत पाच ब्रास वाळू ? राज्य सरकारचा मोठा निर्णय
Government new update today :- नागरिकांसाठी मोठी खुशखबर, राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जर तुम्ही घरकुल योजनेमधून घर बांधणार असाल तर तुम्हाला राज्य सरकारकडून पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.Government … Read more