महिलांसाठी सुरू असलेल्या या 5 सरकारी योजना माहित आहे का? या महिलांना होतो मोठा फायदा! 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

government scheme for women :- महिलांसाठी सरकार अनेक योजना सुरू करत आहे, व अनेक महिला या योजनेचा लाभ देखील घेत आहे तुम्हाला माहित आहे का सरकारकडून या पाच मुख्य योजना महिलांसाठी राबवल्या जात आहे. आज आपण पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला प्रगती करत आहे लष्कर पासून डॉक्टर ,इंजिनिअर, वकील ,राजकारण, क्षेत्रात देखील महिला  समावेश आहे. government scheme for women

हे पण वाचा :- दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता? 

परंतु अजून महिलांना माहीत नाही की त्यांच्यासाठी कोणत्या योजना सरकारने सुरू केला आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत, सरकार महिलांसाठी प्रतीक वर्षी वेगवेगळे योजना राबविता आहे या सर्व योजनांपैकी पाच सर्वोत्तम योजना बद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, या योजनेत तुम्हाला पैसे गमावण्याची भीती देखील नसेल कारण की या सर्व योजना सरकार मान्य आहे.

1  सुकन्या समृद्धी योजना 

योजना सरकारने  खास महिलांसाठी सुरू केली आहे, या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक  करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. सुकन्या समृद्धी योजना आहे एक लोकप्रिय योजना आहे, योजना 2015 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली होती.  या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव या योजनांतर्गत वार्षिक 8.2% पर्यंत परतावा मिळत आहे या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही 250 रुपयांपासून  या योजनेस सहभागी होऊ शकतात.

हे पण वाचा :- 31 मार्चपर्यंत करा हे काम! अन्यथा रेशन कार्ड मधून कट होणार तुमची नाव

2 सुभद्रा  योजना :-   

या योजनेचे माध्यमातून ओडिसा राज्यांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात व ओडिसा मधील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सरकारने योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच वर्षात पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत महिलांना केली जाते. 

3 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना :- 

ही योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत म्हणून दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो महिला लाभ घेत आहे , या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे होय. 

हे पण वाचा :-  महिला दिनानिमित्त मिळणार मोठे गिफ्ट!  या महिलांना मिळणार 3,000 हजार रुपये 

4 महिला सन्मान बचत योजना :- 

या योजनेअंतर्गत महिलांना सन्मान बचत प्रमाणपत्र अंतर्गत 7.2% परतावा मिळतो. या योजनेचे माध्यमातून तुम्ही दोन लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकतात या योजनेच्या शुभारंभ म्हणून 23 मध्ये करण्यात आला आहे त्याचबरोबर या योजनेच्या माध्यमातून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आर्थिक मदत केली जाते.

5 लखप दीदी योजना :- 

लखपती दीदी योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळवण्यासाठी एक ठराविक रक्कम दिली जाते. हि योजना भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे, या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतातील ग्रामीण भागातील स्वयम सहाय्यता गटाचे माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सत्संग बनवण्यात मोठा वाटा आहे.

हे पण वाचा :- गाय गोठ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता 2 लाख रुपये पर्यंत अनुदान ! पहा अर्ज करण्याची शेवट तारीख