government schemes ;- केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आठवणीच्या काळात या योजनेचा फायदा होत आहे केंद्र सरकार द्वारा शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मानित योजना राबवित आहे. याचप्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नमो किसान सन्मान निधी योजना राबवत या योजनेअंतर्गत प्रति वर्ष सहा हजार रुपये रक्कम.government schemes
पी एम किसान योजनेचा 19 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार मधून वितरित करण्यात आला आहे. या योजनेचे माध्यमातून देशातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले आहे. देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- शेतकरी कर्ज माफी संदर्भास मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मोठी स्पष्टीकरण
शेतकऱ्यांना मिळणार 15000 रुपये अर्थसहाय्य :-
देवेंद्र फडणवीस पत्रकार अशी बोलताना म्हणले पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जात आहे त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये रक्कम दिली जात आहे. एकूणच ही रक्कम 12 हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक दिली जात आहे. आता या रकमेत अजून तीन हजार रुपयांची भर करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- शेतकरी कर्ज माफी संदर्भास मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मोठी स्पष्टीकरण
राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी अनेक हितचिंत योजना राबवल्या जात आहे या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे देखील देवेंद्र फडणवीस म्हटले आहे. जलयुक्त शिवार योजना योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जल संधारणाची कामे करता येते केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी बळीराजा जलसंजीवनी योजना मंजूर करून घेतली आहे.
त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे व आता दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भागांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषी अवजारे, शेततळे, या योजनेचा लाभ दिला जात आहे.
हे पण वाचा :- शेतकरी कर्ज माफी संदर्भास मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मोठी स्पष्टीकरण
2 thoughts on “मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12000 नाहीतर 15000 हजार रुपये होणार जमा?”