milk rate in maharashtra :- उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दूध खरेदी दरात उद्यापासून वाढ करण्यात येणार आहे. प्रतिलिटर ३३ रुपये दर देण्याचा निर्णय राज्यातील अनेक संस्थांनी घेतला आहे. गाय दूध खरेदीसाठी 24 फेब्रुवारी पासून राज्य मध्ये एक रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता प्रतिलिटर दूध 33 रुपये इतके तर झाली आहे हा निर्णय सोनई सह राज्यातील अनेक दूध संस्थांनी घेतला आहे. milk rate in maharashtra
हे पण वाचा ;- मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12000 नाहीतर 15000 हजार रुपये होणार जमा?
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील पाच वेळा दूध खरेदी करत वाढ करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यापासून ही वाढ करण्यात आली आहे या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वार करण्यात आली आहे मागील काही दिवसापासून बाजारात दूध पावडर व बटर याची दर त्या घसरल्यामुळे दुधाच्या दरामध्ये चांगलीच घसरत झाली होती.
हे पण वाचा ;- मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12000 नाहीतर 15000 हजार रुपये होणार जमा?
दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती परंतु सरकारने यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर दूध मागे पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला होता. यानंतर विधानसभा निवडणुकी झाल्यावर बंद झाले व हळूहळू दूध खरेदी दरात वाढ करण्यात सुरुवात झाली यामध्ये सोनई दूध संघाने एक एक रुपयाची वाट केल्यानंतर राज्यातील इतर दूध संघाने देखील किंवा केली आहे.
नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्याचे दूध हे 28 रुपयांनी घेतली जात होती. आता यामध्ये वाढ करून 11 फेब्रुवारी पासून सुधाचे दर 32 रुपये झाले होते व आता 26 फेब्रुवारीपासून ते 33 रुपये करण्यात आले आहे. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्या चांगला फायदा होणार आहे.
हे पण वाचा ;- मोठी बातमी ! शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12000 नाहीतर 15000 हजार रुपये होणार जमा?
1 thought on “दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लिटर मागे झाली इतक्या रुपयांची वाढ ”