farmer loan waiver maharashtra : शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी मुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्ज माफी संदर्भात मोठी बातमी, पुणे जिल्ह्यामध्ये एका सभेत बोलताना अजित पवार यांनी कर्जमाफीचा उल्लेख केला होता व असा सवाल प्रसार माध्यमातून उपस्थित होत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या सभेमध्ये बोलताना कर्जमाफीला नाकार असल्याचेसंकेत दिले होते यावरून बरेच राजकारण सापला होतं विरोधकांनी अजित पवार वर चांगले टीका केल्या होत्या. farmer loan waiver maharashtra
यानंतर शुक्रवारी प्रसार माध्यमात कर्जमाफीचा विषय हा चर्चे ठरला होता. याबद्दलची स्पष्टीकरण अजित पवार यांनी शनिवारी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी कधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी देणार नाही असं म्हटलं नाही, आम्ही देखील शेतकरीच आहोत. इथे शेतकऱ्याला मदत होईल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न परंतु प्रसारमाध्यमात खोट्या बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सरकारने शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करू अशी आश्वासन दिले आहे परंतु लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर चांगलाच भर पडला आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याचे बातम्या प्रसार माध्यमात चांगल्यात चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर विरोधकांनी टीका देखील केल्या परंतु शनिवारी मात्र अजित पवार यांनी यावर शेतकऱ्यांना स्पष्टीकरण दिले माझा कर्जमाफीला कसलाही विरोध नाही.
अजित पवार म्हणाले की कोणत्याही सूत्राच्या माध्यमातून कसलेही बातम्या देताय, अजित पवार म्हणाले की मला बोलायचं असेल तर मी स्वतःच बोलन असं कुठलेही सूत्राच्या माध्यमातून माहिती देणार नाही. जे माझ्या विरोधात कोणते सूत्र असे बातम्या देत आहेत त्यांना जीवन गौरवचा पुरस्कार दिला पाहिजे असा टोला देखील अजित पवार यांनी मारला आहे. यानंतर अजित पवार म्हणाले की महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द हा पूर्ण करावा व अशी मागणी सर्व शेतकरी वर्ग करीत आहे.
3 thoughts on “शेतकरी कर्ज माफी संदर्भास मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली मोठी स्पष्टीकरण”