तुमचे जर पीएफ खात्यात पैसे गुंतले असेल तर? असा करा अर्ज लगेच मिळेल पैसे !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How to withdraw PF money : पीएफ खाते आपल्याला अडचणीच्या काळात कायमच कामाला येत असतं. म्हणून जास्त करून लोक पीएफ खात उघडत असतात. पीएफ खाते आपल्या निवृत्तीनंतर खर्च साठी कामाला येत असतात.

तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी येथे क्लिक करा

पण पीएफ खातं काढताना आपल्याला त्यांच्या काही महत्त्वपूर्ण नियम लागू होतात. ती नियम पूर्ण केले तरच आपलं खातं पीएफ प्रकारात करता येतं. चला तर आज आपण पाहणार आहोत की. पीएफ खात्यातून पैसे कसे काढायचे. याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तुम्हाला जर पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहे तर. सर्वात सोपा मार्ग आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या मोबाईल द्वारे सुद्धा पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. तर सर्व पहिलं बघू की तुम्ही कोणत्या परिस्थितीत काढू शकतात पीएफ फंडातून पैसे. तुम्ही एखादे मोठे कार्य करत असाल तर तुम्ही .तुमच्या पीएफ खात्यातून तुम्ही पैसे काढू शकतात. उदाहरण, स्वतःचे किंवा मुलाचे लग्न, दवाखान्याचा खर्च, नवीन घर घेत असाल तर, नवीन वाहन घेत असाल तर. इत्यादी प्रकारे तुम्ही हा पीएफ फंड काढू शकतात.

हे पण वाचा :- लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मेसेज आले का? इथून तपासा

आता आपण बघणार आहोत पीएफ मधील पैसे काढण्याची सर्वात सोपी प्रक्रिया. तुमच्याकडे सर्वात प्रथम पीएफ फंड काढण्यासाठी. तुमच्याकडे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) बँक खाते क्रमांक,आयडी प्रुफ आणि रद्द केलेला चेक असणे आवश्यक आहे. सर्वप्रथम UAN पोर्टल वर जाऊन तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. नंतर तुम्हाला आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर वर एक ओटीपी मिळेल. हा ओटीपी आणि केपचा कोड टाका. यानंतर तुमचे प्रोफाईल पेज उघडेल.

प्रोफाइल पेज उघडल्यानंतर, वेब पेजच्या उजव्या बाजूला तुम्हाला ऑनलाइन सेवा हा पर्याय दिसेल. यात स्क्रोल डाऊन ऑप्शन मधून क्लेम वर क्लिक करा. इथे तुम्हाला ईपीएफओसी जोडलेला बँक खाते क्रमांक टाकूर सदस्याचे डिटेल्स व्हेरिफाय करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंग मिळेल. ज्यामध्ये दावा केलेली रक्कम ईपीएफओ (EPFO) द्वारे या बँक खात्यात जमा केली जाईल. आता नियम आणि अटीवर होय वर क्लिक करावे लागेल.

हे पण वाचा :- पुढच्या 24 तासांमध्ये या भागात होणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; नवीन अंदाज पाहिला का?

पुढे तुम्हाला ऑनलाईन क्लेमसाठी पुढे जाऊ तुम्ही. या पर्यायावर क्लिक करा. मंग एक सेक्शन ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला अधिक तपशील नोंदवावी लागेल. यामध्ये तुमचा पत्ता आणि स्कॅन केलेला चेक आणि फॉर्म 15G सारखे काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. ही आहे सर्वात सोपी पद्धत .अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून रक्कम काढता येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!