या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार लेट! योजनेबाबत मोठी माहिती 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana :- राज्यातील गरजू व गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना एकूण 7 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त झाले आहेत. व पात्र महिला आता फेब्रुवारी महिन्याचा आत्ता कधी मिळणार याकडे लक्ष लावून बसले आहे परंतु अजून देखील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती  जमा झाली नाही. 

हे पण वाचा :- लाडक्या बहिणीच्या खात्यात 48 तासात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? पहा सविस्तर माहिती

फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा हप्ता सुरू असून लाडके बहिणींना अजून पैसे मिळाले नाही त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आले आहे. सतरांकडून मिळाल्या माहितीनुसार फेब्रुवारीची आपल्याला उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तांत्रिकी अडचण काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. व आता प्रशासकीय स्तरावर या सर्व अडचणीची सखोल दुरुस्ती सुरू आहे. यानंतर महिलांचे अर्जाची पडताळणी देखील सुरू आहे  सर्व अर्जांची छाननी होणार आहे तेव्हा  लाडक्या बहिणींना पुढील हप्ता प्राप्त होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

अजित पवार काय म्हणाले? 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी काही दिवसांपूर्वी अशी आशाखाली दिले की लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. आत्ताच मी लाडकी बहिणी योजनेच्या  चेकवर सही करून आलो आहे. या योजनेसाठी निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. योग्य वेळ आल्यानंतर तो हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु अजून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडके बहिणीच्या खात्यात जमा झाला नाही.

हे पण वाचा :- शेवटची संधी! या तारखेपर्यंत करून घ्या तुमची रेशन कार्ड E kyc नाहीतर कायमचे बंद होणार? 

हप्ता मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता :- 

फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून जमा झाला नाही. याचे एक कारण समोर आले आहे ते म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा आता जमा करण्यात आला नाही. परंतु हा आपला मार्च महिन्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती नाही त्यामुळे आता कधी जमा होणार हा एक प्रश्नच आहे? 

हे पण वाचा :- लाडक्या बहिणीच्या खात्यात 48 तासात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? पहा सविस्तर माहिती