Increase in PM Kisan Yojana Amount | शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. कधी अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळ यामध्ये शेतकरी हतबल होऊन जातो. या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक अशा योजना राबवल्या जातात. Increase in PM Kisan Yojana Amount
शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. यात शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक हिताची योजना राबवली आहे. ही योजना जगातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे. या योजनेचे नाव पी एम किसान सन्मान निधी योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते व्यतिरिक्त करण्यात आले आहेत. म्हणजे एका शेतकऱ्यांना आतापर्यंत 32 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेचे जवळपास साडेआठ कोटी शेतकरी पात्र आहेत. याच योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे
हे पण वाचा | शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आली मोठी बातमी समोर
जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या साठी ही बातमी खास ठरणारं आहे. प्रसार माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. वास्तविक सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत पीएम किसन मूल्यमापन करण्याची योजना आखलेली आहे.
आम्हाला मिळायला माहितीप्रमाणे या योजनेच्या शेतकऱ्यांना आर्थिक गरजा किती पूर्ण करता येतात. व या युनियन अंतर्गत देण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती लाभ होतो याचे मूल्यांकन करणे हा आहे. या अंतर्गत कृषी उत्पन्नावर आणि शेतकऱ्यांना याचा किती फायदा झाला याच्या दृष्टिकोनातून हे समजून घेण्याचे मूल्यमापन करण्याचे ठरवण्यात येणार आहे.
मीडिया रिपोर्टवर दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढील हप्ता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शक.तो म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे
परंतु शेतकऱ्यांनी हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पीएम किसन योजनेच्या दिल्या जाणाऱ्या रक्कम मध्ये अद्याप कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही याबाबत शासन निर्णय देखील घेण्यात आलेला नाही. फक्त याबाबत आयोगाच्या माध्यमातून मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
परंतु येते काळामध्ये दिल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्याबाबत सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो. अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे असे झाल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल व शेतकऱ्यांना शेती करण्यामध्ये प्रोत्साहन मिळणार आहे.
2 thoughts on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पी एम किसान योजनेच्या रकमेमध्ये होणार मोठी वाढ! सरकारने दिली महत्वाची माहिती”