Jio ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! तुम्हाला माहित आहे का Jio चां सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

jio Recharge Plan :- मित्रांनो तुम्ही जिओची सिम कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. Jio ग्राहकसठी मोठी बातमी जिओनी लॉन्च केला गुपचूप सर्वात स्वस्त प्लॅन. मित्रांनो 3 जुलैपासून रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या मोबाईल रिचार्ज मध्ये मोठे बदल केले आहे. प्रतीक रिचार्ज किमतीमध्ये वाढ केली आहे, त्यामुळे सगळ्या नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झालेली दिसून येत आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का हा सर्वात स्वस्त प्लॅन पहा संपूर्ण माहिती.

मोठी बातमी नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा येथे क्लिक करून आधी पहा

जिओनी काही नवीन प्लॅन लॉन्च केले आहे. जिओनी नुकतीच आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही खास आणि स्वस्त योजना लॉन्च केलेले आहेत. ज्यामध्ये नवीन प्लॅन नुसार 51 रुपये मध्ये सर्वात कमी जिओचा प्लॅन लॉन्च झाला आहे, यामध्ये कस्टमरला 5 जीबी डेटा मिळत आहे. ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे नवीन श्रेणीच्या यादीमध्ये 51 रुपये, 101 रुपया आणि 151 रुपयाचा पॅक उपस्थित आहे, ज्यामध्ये अमर्यादित 5G डेटाचा लाभ देण्यात आला आहे. 51 रुपयाचे प्लॅनमध्ये तीन जीबी फोर जी हाय स्पीड अमर्यादित 5g डेटा दिला जात आहे. या योजनेची वैधता सक्रिय प्लॅन समाप्त होणार आहे. jio Recharge Plan

Jio ने लॉन्च केलेला दुसरा प्लॅन म्हणजे 101 रुपयांचा आहे. यामध्ये कस्टमरला अनलिमिटेड 5g डाटा प्लस सहा जीबी फोर जी डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता देखील सक्रिय योजनेस समाप्त होणार आहे. जिओचा तिसरा प्लॅन म्हणजे 151 रुपयांचा, या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित 5g व 9gb 4g डेटा दिला जात आहे.

येत्या 48 तासामध्ये राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ! हाय अलर्ट इथे क्लिक करून पहा हवामान अंदाज

तीन जुलै पासून jio च्या नवीन प्लॅन यादीमध्ये असे लिहिले होते की जी व त्यांच्या काही प्रीपेड प्लॅन्स अमरदीप पाहिजे चला देणार नाही. असे सांगण्यात आले होते की जियो फक्त त्या प्रीपेड प्लॅनवर अमरदीत पाहिजे डेटा डीजे दररोज दोन जीबी डेटा किंवा अधिक डेटा चा पॅक टाकणार आहेत.

याचा अर्थ असा की तरह दीडशे बीटा किंवा त्यापेक्षा कमी डेटा असलेल्या प्लॅन नोंदी डेटा सुविधा मिळणार नाही. परंतु नवीन प्लॅन पाहता असे वाटत नाही की कंपनी सर्व प्लॅनमध्ये आम्हाला पाहिजे त्याला देणार नाही. काही प्लॅनमध्ये कंपनीने अनलिमिटेड पाहिजे डाटा चा प्लॅन देखील दिला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!