Kharip Nukasan Bharpai : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे नुकसान भरपाई बाबत. तब्बल एक वर्ष प्रतीक्षेनंतर, खरीप हंगाम 2025 मध्ये झालेल्या नुकसान मध्ये अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. जून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी राज्य शासनाने प्रति हेक्टर ₹13,500 रुपय दराने नुकसान भरपाई विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. Kharip Nukasan Bharpai
प्रस्तव वर्षभर प्रलंबित
2025 मध्ये राज्य शासनाने विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेत पिकांचे झालेल्या नुकसानीमुळे अमरावती जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली होती. मात्र ज्या जिल्ह्यात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त सततचा पाऊस झाला होता, तिथल्या शेतकऱ्यांनाही भरपाईची मागणी केली मात्र हा प्रस्ताव तब्बल एक वर्ष प्रलंबित राज्य शासनाकडे राहिला होता.
आता अखेर हा जुना प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, 65 मिलिमीटर पेक्षा कमी सतत पाऊस झाला तरी सरासरी पेक्षा जास्त पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. त्यामुळे ही भरपाई एक वेळेची विशेष बाब म्हणून वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी एकूण 86 कोटी 65 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली. Kharip Nukasan Bharpai
कोणत्या जिल्ह्याला किती निधी?
या निर्णयानुसार जिल्हानिहाय वितरित होणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे:
नाशिक जिल्हा : ऑक्टोबर महिन्यात बाधित झालेल्या १७,४१९ शेतकऱ्यांना ६२ कोटी ४५ लाख ८७ हजार रुपये
अहिल्यानगर जिल्हा : १७,२६० शेतकऱ्यांना १३ कोटी ९ लाख ८८ हजार रुपये
जळगाव जिल्हा : १०,४७६ शेतकऱ्यांना ११ कोटी ९ लाख ५४ हजार रुपये
एकूण या तिन्ही जिल्ह्यांतील १,४५,१५५ शेतकऱ्यांना मिळून ८६ कोटी ६५ लाख २९ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे.
काही मंजूर झालेली रक्कम थेट अनुदान स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा करण्याची प्रोसेस सुरू झाली आहे. लवकरचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्यतिरिक्त होण्यास सुरुवात होणार आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक जिल्हा साधा एक निर्णय ठरू शकतो. पुढील अपडेट साठी आम्हाला फॉलो करत चला.
हे पण वाचा : ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान आले नाही, त्यांनी फक्त या’ गोष्टी करा, अनुदान जमा होईल..!
