लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ₹3000 जमा होणार? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme Installment: राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा ₹1500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असेल तरी बातमी खरच तुम्ही दुसऱ्या आनंदाची ठरणार आहे कारण आता रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमी वरती मिळालेला या आर्थिक मदतीमुळे महिलांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. Ladki Bahin Yojana Scheme Installment

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून अनेक पात्र महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही महिलांच्या मोबाईल वरती आता पैसे झाले असल्याचा मेसेज देखील आलेला आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी ही रक्कम जमा होणार नाही. तांत्रिक प्रक्रियेनुसार पुढील काही दिवसात ही रक्कम टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत राहील. या योजनेचा एकूण फायदा राज्यातील एक कोटी 66 लाख पात्र लाभार्थी महिलांना मिळणार असल्याची माहिती आहे. Ladki Bahin Yojana Scheme

तुमच्या खात्यामध्ये पैसे आले क?

जर तुम्ही देखील लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थ्यासन तर तुमच्या खात्यात पैसे आले का हे चेक करण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन पैसे आलेत का चेक करा, किंवा मोबाईल बँकिंग अॅप द्वारे देखील पाहू शकता. तसेच फोन पे गुगल पे, अशा UPI ॲपवरून बॅलन्स चेक करू शकता. Ladki Bahin Yojana Scheme Installment

महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार?

एकंदरीतच अनेक दिवसापासून महिलांच्या खात्यामध्ये ₹3000 रुपये जमा होणार अशी बातमी प्रसार माध्यमांमध्ये आणि इतर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायरल होत होती. परंतु, आता समोर आलेल्या माहितीनुसार महिलांच्या खात्यात तीन ऐवजी दीड हजार रुपये जमा झालेले आहेत. त्यामुळे महिलांना पुढच्या दीड हजार रुपये कधी मिळणार याची आतुरता लागलेला आहे. परंतु अजून शासनाने याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे महिलांनी अशा कुठल्याही आश्वासनाला बळी न पडत शासनाच्या अधिकृत निर्णयाची वाट पहावी.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींनो, बँक खातं तपासा! ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात..

Leave a Comment

error: Content is protected !!