Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी रक्षाबंधनानिमित्त एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील राज्य सरकारच्या महत्त्वाच्या आणि नामांकित लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आता पुढचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु त्यापूर्वी एक महत्त्वाची गुड न्यूज महिलांसाठी समोर आलेले आहे. या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना ₹1500 रुपये सोबत 250 रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून, (Madhya Pradesh) घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात एकूण ₹17,50 रुपये जमा होणार आहे. ही रक्कम थेट DBT माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा!
प्रसारमाध्यमांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी महेर येते झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात योजनेच्या 39 व्या हपत्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी रक्षाबंधनाच्या निमित्त पात्र असणाऱ्या महिलांच्या खातात नियमित रकमे सोबत अतिरिक्त 250 रुपये देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. म्हणजे दर महिन्याला मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये यंदा रक्षाबंधनाच्या भेटीचे 250 रुपये जोडले जाणार आहेत. त्यामुळे या हप्त्यांमध्ये पात्र महिल्याच्या खात्यात ₹1750 रुपये जमा होणार आहेत.
तसेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत मध्यप्रदेश मधील एक कोटी 25 लाखांपेक्षा जास्त पात्र महिलांना हा लाभ मिळाला आहे. नियमित हप्ता आणि रक्षाबंधनाची भेट अशा दोन्ही रकमा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पाठवली जाणार आहे. दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळतात आता रक्षणा बंधनानिमित्त ₹250 रुपये अधिकचे मिळणार आहेत. माझी लाडकी बहिण योजनेचे एकूण 1750 रुपये ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जर तुम्ही पात्र असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खरंच आनंदाची ठरणार आहे.
परंतु ही बातमी मध्य प्रदेशातील महिलांसाठी आनंदाची आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी काय तर अद्याप सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सोशल मीडियावरती अनेकदा वेगवेगळ्या राज्यांच्या योजनांची माहिती एकत्रितपणे वायरल होते. परंतु महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने कोणता निर्णय घेतला? याची आतुरता नक्कीच लागली असेल परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारने याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतला नाही अशी कुठलीही माहिती समोर आलेली नाही तसेच, महिलांनी अशा कुठल्याही अफेवरती विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत घोषणाकडे लक्ष ठेवावे.
