ladki bahin yojana maharashtra : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. काल झालेल्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की लाडके बहिणी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ होणार आहे. परंतु काल अजित पवारांनी लाडक्या बहिणींच्या 2100 रुपये बाबत कसलीही मोठी घोषणा केली नाही त्यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणी निराश झाले आहेत.
हे पण वाचा :- लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! तब्बल 40 लाख लाभार्थी महिला या कारणामुळे होणार अपात्र?
लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र लावा त्यांना दोन दिवसापूर्वी च्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले होते. परंतु लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वार करण्यात यावी, यापूर्वीचा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्याच्या 7-8 तारखेला खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता होती परंतु 8 मार्च रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यात एकच हप्त जमा करण्यात आला आहे.
या तारखेला जमा होणार मार्च महिन्याचा हप्ता :-
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हप्ता एकत्र जमा होणार होता परंतु लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फक्त फेब्रुवारी महिन्याचा आता जमा झाला आहे. व आता मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना लवकरच मार्च महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच आता एकाच महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- कुटुंबात जर 60 वर्षावरील व्यक्ती असेल तर सरकारने सुरू केल्या या नवीन योजना
या महिला होणार मार्च महिन्याच्या आत्यापासून अपात्र :-
लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत नऊ लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले आहे. या लाडक्या बहिणींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही या अर्जाची पडताळणी सुरू असून यामध्ये ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांना या महिन्याचा हप्ता देखील मिळणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यांमध्ये तब्बल 50 लाख महिला पत्र होण्याची शक्यता आहे .
हे पण वाचा :- कुटुंबात जर 60 वर्षावरील व्यक्ती असेल तर सरकारने सुरू केल्या या नवीन योजना