लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री अजित पवार यांची सर्वात मोठी घोषणा! याच महिलांना मिळणार लाभ 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana update :- महायुती सरकारने  राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री  लाडकी बहीण योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील महिलांसाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना 1500 रुपये  आर्थिक मदत दिली जात आहे. मार्च महिन्यामध्ये महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये जमा झाले आहे. परंतु आता या योग्य संदर्भात अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.ladki bahin yojana update

हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

अजित पवार यांनी म्हटले की ज्या महिला खरोखर पात्र व या महिलांना या योजनेची गरज आहे अशा महिलांना या योजनेत सुधारणा करून याच महिलांना पात्र ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याची उपमुख्यमंत्री चा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चा दरम्यान विरोधकांनी केलेल्या प्रश्नांवर अजित पवार यांनी  उत्तर दिले आहे. 

हे पण वाचा :- लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार? पहा सविस्तर..

लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना दिलेले पैसे परत तिथे जाणार नाहीत व ही योजना गरीब महिलांसाठी सुरू राहणार आहे. या योजनेअंतर्गत आता  एक मोठा बदल करण्यात येणार आहे, योजना गरीब महिलांसाठी  सुरू आहे तू आता त्या दुरुस्त करणार असल्याचे अजित पवार यांनी देखील सांगितले आहे, या योजनेअंतर्गत नवीन अटी लागू करण्याची निर्देश अजित पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर सर्व सरकारच्या काळात योजनेची वेळवळी अपडेट होत आहे. 

हे पण वाचा :- लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना 2,100 रुपये कधी मिळणार? पहा सविस्तर..

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक घाईगडबडी  केल्यामुळे अनेक अपात्र महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळाला होता. परंतु आता फिर तपासणीमध्ये अनेक महिला अपात्र झाले आहेत व या योजनेच्या बाहेर झाले आहेत, अर्थात आता लाडक्या बहिणींना ज्या महिला अपात्र आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!