Online varas Nondani :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, महसूल मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता जर शेतकरी मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्याच्या जमिनीच्या कायदेशीर वारसाची नोंद सातबाऱ्यावर उतावण्यासाठी सरकारनेही एक विशेष मोहीम राबवली आहे. Online varas Nondani
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
या प्रक्रियेमुळे मिळणार वर्षांना मिळणार जमीन हक्क :-
म्हणजे शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याची जमिनीच्या नोंद करण्यासाठी अनेक झंजेटी कराव्या लागत होत्या, व वारसांमध्ये अनेक वाद निर्माण होत होते वाटणी न झाल्याने अनेक जमीन वर्षानुवर्षी तशीच राहत होती. व यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठे नुकसान स्वीकारावे लागत होते या सर्व समस्यांचा समाधान आता महसूल विभागाने हाती घेतली आहे. 100 दिवसाच्या कृषी आराखड्यात ही मोहीम देखील समाविष्ट करण्यात आली आहे अजिबाचे सर्व सातबारा उतारे अद्यावत केले जाणार आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
नवीन वारसा नोंद प्रक्रिया कशी असणार आहे ?
नवीन धोरणाप्रमाणे प्रत्येक गावातील तलाठी नृत्य खातेदारांची यादी तयार करणार आहे, वारसांना तलाठ्याकडे आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागणार आहे त्यामध्ये खालील प्रमाणे कागदपत्रे असणार आहे.
- अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र
- सर्व वारसाचे वय दर्शवणारा कागदपत्रे
- आधार कार्डची ओरिजनल प्रत
- विहित नमुन्यातील स्वयंघोषणापत्र किंवा शपथपत्र
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
ही सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर तुमची तलाठी कार्यालय मार्फत चौकशी होणार आहे व मंडळ अधिकाऱ्याकडून वारसांचा प्रस्ताव पुढे मंजूर करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी सातबारा उताऱ्यात आवश्यक दुरुस्ती करतील व वारसाची नोंद लावण्यात येणार आहे, यामध्ये तशी दारांना या मोहिमेचे सर्व जबाबदारी त्यानंतर आली आहे. दोन्ही साठी अर्ज केवळ ही हक्क प्रणालीद्वारे स्वीकारले जाते व मोहिमेचा अहवाल जिल्हाधिकारीकडे दर आठवड्यात जमा करण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- सातबारा वरील नाव चुकले आहे, किंवा इतर चुका आहेत का? ही सोपी पद्धत वापरून करा दुरुस्त
या निर्णयामुळे आता राज्यातील रखडलेल्या वारस नोंदी पूर्ण होणार आहे, या मोहिमेची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी प्रमाणे झाल्यानंतर आता राज्यभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. आता या मोहिमेमुळे वारसांना त्यांच्या जमिनीची अधिकृत हक्क मिळणार आहे व विविध सरकारी योजनेचा लाभ देखील घेता येणार आहे.
