शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना! उन्हाळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी सरकारकडून मिळणार शेततळे 


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Shettale Yojana :- शेतकरी बांधवांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे, सध्या राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागांमध्ये जलसाठे कमी होत चालले आहे विशेष म्हणजे  कोरडवाहू, डोंगराळ भागामध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढीत राज्य सरकारने शेततळे अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे असा उपक्रम राबवला आहे. 

हे पण वाचा :- मागेल त्याला शेततळे योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेसाठी कसा करायचा अर्ज? 

या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या योजनेला अर्ज करताना काही अटी पूर्ण करावा लागणार आहे. सातबारा नोंदणी वर शेततळे तयार झाल्यानंतर त्याची सातबारा उतारा नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शेततळ्याचे  मोजमाप खोदणे अनिवार्य आहे. 

हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना! राज्य सरकार देणार मोफत गॅस सिलेंडर पहा यादीत नाव

लाभार्थी निवड प्रक्रिया कशी होणार ?

जर तुम्ही या योजनेला अर्ज केला असेल तर तुमची निवड प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. परंतु खालील घटना प्रधान्य दिले जाते तसे की अत्यंत गरज व गरीब शेतकरी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे वारस असल्या व इतर अर्जाची निवड  प्रथम अर्ज, प्रथम संधी  या तत्त्वावर केली जाते.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :- 

 लाभार्थी आधार कार्ड 

सातबारा उतारा आणि 8अ उतारा 

शेततळे खोदण्यासाठी लागणारे संपूर्ण कोटेशन 

जात प्रमाणपत्र  

आम्ही प्रमाणपत्र व संपूर्ण संमती पत्र 

लॉटरी घेतल्यानंतर शेतकरी करारनामा 

अर्ज करण्याची सोपी पद्धत खालील प्रमाणे :- 

राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे, महाडीबीटी पोर्टल लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या साधने व सुविधा हा पर्याय निवडायचा आहे, यानंतर वैयक्तिक शेततळे असा पर्याय दिसत त्या पर्यावरती क्लिक केल्यानंतर शेततळ्याचा प्रकार इनलेट व आउटलेट असलेला किंवा नसलेला  निवडावा. यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे सबमिट होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment