मोठी बातमी! UPI धारकांसाठी 1 एप्रिल पासून होणार नवीन नियम लागू 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

UPI payment new rules :- नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वजण ऑनलाइन पेमेंट  करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची 1 एप्रिल पासून  UPI पेमेंट मध्ये नवीन नियम लागू होणार आहे. ही नियमावली नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी करण्यात आली आहे, हे नवीन नियम लागू करण्याचे उद्दिष्ट म्हणजे ऑनलाइन पेमेंट सुरक्षित व पारदर्शक बनवणे आहे. 

हे पण वाचा :- दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! या तारखेला निकाल जाहीर होण्याची शक्यता? 

बँक आणि पेमेंट सर्विस प्रोव्हायडर यांना त्यांच्या असलेले डाटाबेस मधील मोबाईल नंबर के नियमितपणे अद्यावत करणे आवश्यक आहे, त्यामुळे विशेषता डिस्कनेक्ट किंवा पुन्हा जारी केलेले नंबर डेटाबेस मधून काढून टकने आवश्यक असते. जर उपयोगी करता यांनी यूपीआय खात्याशी संबंधित मोबाईल नंबर अद्यावत ठेवणे आवश्यक आहे.

 UPI पेमेंट संबंधित नवीन नियम :- 

मासिक रिपोर्टिंग –  जर बँका आणि PSPs व NPCI याकडे मासिक अहवाल सादर करावा लागतो ज्यामध्ये यूपीआय आयडीची संख्या किती सक्रिय वापर करते अद्यावत मोबाईल नंबर केलेले व्यवहार आणि स्थानिक पातळीवर सोडलेले नंबर आधारित व्यवहारांची माहिती दिली जाते. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करीत असाल तर आता यूपीआय पेमेंट मध्ये व्यवहारीची मर्यादा पाच हजार रुपये वरून दहा हजार रुपये पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांना मिळणार स्टुडन्ट पर्सनल लोन! अर्ज कसा करायचा? कोणती लागणार कागदपत्रे

आंतरराष्ट्रीय UPI व्यवहार :- 

आता आंतरराष्ट्रीय UPI व्यवहाराची सुविधा ही उपलब्ध होणारा असल्याची माहिती आली आहे ज्यामुळे आता प्रदेशात प्रवासादरम्यान तुम्हाला  UPI चा वापर करता येणार आहे.   हा नियम खूप फायदेशीर आहे जर तुम्ही परदेशामध्ये प्रवास करत असाल तर  डिजिटल पेमेंट वापर तुम्ही तुमच्या यूपीआय मधून करू शकतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment