शेतकऱ्यांसाठी सरकारची नवीन योजना! उन्हाळ्यामध्ये पाणी साठवण्यासाठी सरकारकडून मिळणार शेततळे
Magel Tyala Shettale Yojana :- शेतकरी बांधवांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे, सध्या राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक भागांमध्ये जलसाठे कमी होत चालले आहे विशेष म्हणजे कोरडवाहू, डोंगराळ भागामध्ये पुरेसे पाणी मिळत नाही. या सर्व प्रश्नांवर तोडगा काढीत राज्य सरकारने शेततळे अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना मागेल … Read more