Maharashtra Talathi Recruitment 2025- 26 | तरुणांसाठी आनंदाची बातमी! 1700 तलाठी पदांची बंपर भरती सुरू?
Maharashtra Talathi Recruitment 2025- 26 | राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून तलाठी पदे रिक्त होती आणि या भरतीची वाट पाहत हजारो तरुणांनी अभ्यास आणि अपेक्षा स्वप्न मनात धरून ठेवली होती. परंतु जर तुम्ही सध्या सरकारी नोकरी व तलाठी भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार लवकरात राज्यांमध्ये 1700 … Read more