सोयाबीनला या ठिकाणी मिळत आहे सर्वात जास्त दर; जाणून घ्या आजचा बाजार भाव
Soybean Bajar Bhav: राज्यात आज सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. पाऊस उघडल्यामुळे सोयाबीन काढण्याच्या कामाला गती मिळाली असून बाजारात सोयाबीनची आवक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या ट्रॅक्टरच्या रांगा लागले आहेत. वाढत्या आवके मुळे बाजारामध्ये चढ-उतार होताना दिसत आहे. मात्र एकूण पाहिलं तर सोयाबीन चा भाव चांगला स्थिर राहिला असून वासिम आणि … Read more