महिला व बालविकास विभागात मोठी भरती; पात्र उमेदवारांनी लगेच अर्ज करा
Women and Child Development Department Recruitment : महाराष्ट्र शासन अंतर्गत महिला व बालविकास विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली ही भरती प्रक्रिया अखेर जाहीर करण्यात आली असून हजारो कर्मचाऱ्यांना पद निर्मितीची व प्रगतीची संधी मिळणार आहे. राज्यभरात अनेकजण या विभागात काम करीत असून आता त्यांच्यासाठी नव्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया … Read more