pm kisan next installment :- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे, तुम्ही सुद्धा पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी.pm Kisan योजना शेतकऱ्यांची हितासाठी सरकारने सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षीचा हजार रुपये रक्कम दिली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे व काही दिवसात म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना 19 वा हप्ता यांच्या खात्यात जमा होणार आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19वा हप्ता होणार जमा
Pm Kisan अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक महत्वाची बातमी 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 48 तासांमध्ये जमा होणार आहे या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 18 हप्ताह तीन महिने आधी जमा करण्यात आला होता व २४ फेब्रुवारी त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु शेतकऱ्यांना हे काम करावे लागणार आहे पहा पूर्ण माहिती. pm kisan next installment
सोमवारी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री शेतकऱ्यांच्या खात्यावरती 19 व हप्ता वितरित करणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री सोबतच उपस्थित राहणार आहे त्यामुळे या ठिकाणाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एका क्लिकवर बबन 9.80 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री युवराज सिंग चौहान यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आहे.
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये? या तारखेला होणार खात्यामध्ये जमा
हे काम केले नाही तर मिळणार नाही 19 व हप्ता :-
जर तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल तर मी अजून तुमची जमीन पडताळणी केली नाही तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. अजून अनेक शेतकरी आहेत जे या योजने पासून आहेत या शेतकऱ्यांनी अजून त्यांची जमीन पडताळणीची काम पूर्ण केले नाही अशा सर्व शेतकऱ्यांना येणारा आता मिळणार नाही.
ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे का?
जर तुम्ही अजून kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. तुम्हाला 19 हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्या जवळील ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन उंची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही व या योजना वंचित राहावे लागणार आहे.
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये? या तारखेला होणार खात्यामध्ये जमा
शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक केले नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे पैसे येणार नाही. तुम्हाला तुमच्या जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खाते ची लिंक करावे लागणार आहे यानंतरच तुमच्या खात्यावरती या योजनेचे पैसे पडणार आहेत.
हे पण वाचा :- या शेतकऱ्यांना मिळणार 4 हजार रुपये? या तारखेला होणार खात्यामध्ये जमा