pm kisan yojana new update | नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही देखील पी एम किसान योजनेच्या 21व्या हाताची प्रतीक्षा करीत असाल, प्रत्येक वेळी हप्ता जमा होण्याआधी शेतकऱ्यांमध्ये एक वेगळीच उत्साह असते. कारण की योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा, गेल्या महिन्यातच म्हणजे दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर विश्व हप्ता जमा झाला होता आता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये 21 हप्ता मिळणार आहे. पण आता एकच हप्ता मिळण्याआधी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय देण्यात आला आहे.pm kisan yojana new update
हे पण वाचा | शेतकऱ्यांना करता येणार pm Kisan योजनेला नवीन नोंदणी! पहा सोपी पद्धत
कृषिमंत्र्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला निर्णय :
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच दिल्लीमध्ये एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती या बैठकीत शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण प्रणालीवर विशेष भर देण्यात आला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या तक्रारी वेगवेगळ्या मार्गाने नोंदवल्या जात होत्या, अनेक जण हेल्पलाइन कॉल करत होते तर कोणी पोर्टलवर अर्ज करत होते पण आता ही सगळी प्रक्रिया एका छताखाली येणार आहे म्हणजेच शेतकऱ्यांना सर्व कृषीविषयक तक्रारी आता एकाच पोर्टलवर करता येणार आहेत.
सर्व तक्रारीसाठी आता एकच पोर्टल
शेतकरी पीएम किसान आपट्यापासून ते खत बियाणे विमा विसपुरवठा किंवा इतर कोणत्याही शेती विषयक समस्यांसाठी आता ती तक्रार नोंदवून शकतात. ही तक्रार संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत लगेच पोहोचणार आहे आणि ठराविक वेळेत याचेवर निवारण करण्यात येणार आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारीवर काय कारवाई चालू आहे याची माहिती देखील मिळणार आहे.
हे पण वाचा | शेतकऱ्यांना करता येणार pm Kisan योजनेला नवीन नोंदणी! पहा सोपी पद्धत
या बैठकीमध्ये कृषिमंत्री चव्हाण यांनी पष्ट शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना सांगितले की दिल्यानंतर लवकरात लवकर निवारण झालं पाहिजे नाहीतर यामध्ये कसली प्रकारची हलगर्जीपणा चालणार नाही. यामध्ये कॉल सेंटर आणि पोर्टल आपल्याला प्रत्येक तक्रारीची तात्काळ परीक्षण करून तोडगा निघायला हवा शेतकऱ्यांच्या हिताला सर्वात प्राधान्य द्यायला हवं .
PM किसान योजनेचा हप्ता कसा मिळणार :
पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खाते वरती जमा केले जातात. प्रतीक चार महिन्यांनी हा हप्ता शेतकऱ्यांना मिळतो मागील विश्वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता व आता २१ वा हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहेत.
21 वा हप्ता कधी मिळणार ?
21 वा हप्ता कधी मिळणार याची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, पण काही सूत्रांच्या माहितीनुसार 21 वा हप्ता हा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये मिळणार आहे. सरकारने नेहमीप्रमाणेच वेळापत्रक कायम ठेवले तर नोव्हेंबर अखेरपर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे.