PM Life Insurance Scheme :- केंद्र सरकारच्या वतीने ही नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना सुरू करण्यात आले आहे. अशीच एक योजना नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे अल्प दरात दोन लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विमा योजनेचा लाभ 18 ते 50 वर्षे वयोग असलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे. PM Life Insurance Scheme
हे पण वाचा :- ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी मिळणार 90% अनुदान ? शेतकऱ्यांसाठी सरकार राबवत आहे ही योजना
या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला वार्षिक हप्ता भरावा लागत आहे तेही अल्पदरामध्ये तुम्हाला वार्षिक 436 रुपये भरावे लागत आहे आणि हा हप्ता बँके कडून कापला जातो. या योजनेच्या माध्यमातून अठरा वर्षे ते पन्नास वर्षे वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात. विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी अर्ज भरावा लागत आहे हा अर्थ ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.
हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! तुम्हाला मिळणार 8 लाख रुपये? जाणून घ्या सविस्तर
विमा योजना वार्षिक जीवन विमा योजना आहे, ज्याचे कव्हर एक वर्षासाठी आहे याला दरवर्षी रिन्यू करू शकतात. या योजनेचे माध्यमातून तुम्हाला प्रत्येक वर्षी दोन लाख रुपयांचा विमा कव्हरेज दिला जातो तुम्ही प्रत्येक वर्षी आता भरून योजना रिन्यू करू शकता. विमा योजना अंतर्गत जर कोणत्याही कारणा निमित्त तुमची मृत्यू झाले तर त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये रक्कम दिली जाते. या विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला वर्षाला 436 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
असा करा अर्ज :-
या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील बँकेमध्ये जाऊन या योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे व या योजनाला अर्ज करायचा आहे. तुम्ही या योजनेला अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन देखील अर्ज करू शकता, तुमच्या बँक खात्या द्वारे ऑटो डेबिट पद्धतीने या योजनेचे पैसे कापले जाणार आहेत. तुम्हाला हा विमा काढण्यासाठी तुमची आधार कार्ड बँक खाते तपशील इतर देणे आवश्यक आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा