पोस्ट ऑफिस ची लखपती बनवणारी योजना! या योजनेत दररोज 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme: तुम्हालाही तुमच्या सुरक्षित भविष्यासाठी पैशाची बचत करायचे असेल किंवा गुंतवणूक करयचे असेल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. अनेकजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्टमेंट करतात मात्र यामध्ये केलेले गुंतवणूक रिस्की असल्यामुळे अनेकजण सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असतात. तुम्ही देखील सुरक्षित गुंतवणुकीचा शोध घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज आपण सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा | सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण; पहा आजचे दर..

संपूर्ण देशभरात सुरक्षित गुंतवणुकीसाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चांगला परताव देणारी पोस्ट ऑफिस ची बचत योजना सर्वत्र लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दररोज फक्त पन्नास रुपयांचे गुंतवणूक केल्यास तुम्ही तब्बल 35 लाख रुपयांचे मालक बनू शकता. फक्त पन्नास रुपये गुंतवून लखपती कसे होता येईल याबद्दल आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून 35 लाख रुपयांचे मालक होण्यासाठी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अवघ्या काही दिवसाची गुंतवणूक तुम्हाला कशा पद्धतीने लाखो रुपयाचा परताव मिळून देऊ शकते यासंदर्भात डिटेल माहिती आपण या लेखातून जाणून घेऊया.

हे पण वाचा | राज्यामध्ये होणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाची माहिती 

पोस्ट ऑफिस स्कीम | Post Office Scheme

पोस्ट ऑफिस अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या बचत योजना सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये ग्रामसुरक्षा योजनेचा देखील समावेश होतो. ग्राम सुरक्षा योजना ही पोस्ट ऑफिस ची एक जीवन विमा योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना दहा हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये दर दिवस 50 रुपये गुंतवले तर भविष्यात तुम्हाला यातून 35 लाख रुपयांचा परतावा मिळेल. खरंतर एक साधारण माणूस दिवसाला 200 ते 300 रुपयांचा खर्च करतो. जर यातूनच तुम्ही पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत दररोज 50 रुपयांचे गुंतवणूक करून भविष्यात तब्बल 35 लाख रुपयाचा रिटर्न मिळवू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत महिन्याला पंधराशे रुपयांचे गुंतवणूक करून तुम्ही तब्बल 35 लाख रुपये कमवू शकता.

हे पण वाचा | लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी ! या तारखेला जमा होणार मे महिन्याचा हप्ता? 

योजनेच्या अटी काय आहेत?

  • पोस्ट ऑफिसच्या ग्रामसुरक्षा योजनेत फक्त भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येते.
  • या योजनेत 19 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना गुंतवणूक करता येते.
  • 19 वर्षे ते 55 वर्ष वयोगटातील नागरिकांना पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेत पैसे गुंतवणूकता येतात.
  • या योजनेत किमान 10000 आणि कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.
  • हजारापेक्षा कमी गुंतवणूक देखील करता येत नाही.

हे पण वाचा | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारनं घेतला मोठा निर्णय, पगारात होणार वाढ!

35 लाख रुपयांचा परवा कसा मिळवा?

ग्राम सुरक्षा योजनेत दररोज पन्नास रुपये गुंतवणूक करताना तुम्हाला 35 लाख रुपयांचा पूर्ण फायदा मिळू शकतो. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला 80 वर्षी या योजनेची ही रक्कम बोनसहीत दिली जाते. जर या योजनेत गुंतवणूकदाराचा 80 वर्षाच्या आधी मृत्यू झाल्यास त्याच्या नोमिनीला म्हणजेच मुलांना ही पूर्ण रक्कम मिळते. यामध्ये मानसिक तिमाही सहामाही केव्हा वार्षिक या आधारावर गुंतवणूक करता येते. जर तुम्ही 19 व्या वर्षी ग्रामसुरक्षा योजना खरेदी केली तर 55 वर्षापर्यंत तुम्हाला पंधराशे पंधरा रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल. म्हणजे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला साधारण पन्नास रुपयाची गुंतवणूक दररोज करावी लागेल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “पोस्ट ऑफिस ची लखपती बनवणारी योजना! या योजनेत दररोज 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाख रुपये”

Leave a Comment